सातबारा Watch

← नेरपिंगळाई भाग 1

Ferfar #3414 · नेरपिंगळाई भाग 1

मोर्शी, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2/23
Talathi
धर्मा मोतिराम मनोहरे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- वामनराव चान्द्रभांजी गोबाळे रा. नेरपिंगळाई भाग 1(खाता क्रमांक2866) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/2/23, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.87100 आर.चौ.मी हे त्यांनी वामनराव चान्द्रभांजी गोबाळे रा. नेरपिंगळाई भाग 1(खाता क्रमांक2866) गट/सर्व्हे क्रमांक1/2/23, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.92900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वामनराव चान्द्रभान गोबाळे , (खाता क्रमांक :-2914)गट/सर्व्हे क्रमांक 1/2/23 बिगरशेती क्षेत्र 0.87100 आर.चौ.मी भाऊराव सदाशिव लगड , (खाता क्रमांक :-2915)गट/सर्व्हे क्रमांक 1/2/23 बिगरशेती क्षेत्र 0.92900आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 216 दिनांक 16/02/1994 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर फेरफार महाराष्ट्र जमीन महसूल 1960 कलम 149. 150 मधील प्रक्रियेचा अवलंब करून घेण्यात आला तसेच मान्य तहसीलदार साहेब मोर्शी यांचे पत्र क्रमांक म स मह शाखा ऑनलाईन सातबारा नेर भाग एक कावी 813 /2026 दि.25/03/2026चे पत्र तसेच 4/ 11/ 2025 चे SOP नुसार घेण्यात आला.