Ferfar #3415 · नेरपिंगळाई भाग 1
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/1/अ
- Talathi
- धर्मा मोतिराम मनोहरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : नव दुर्गा नागरी पत संस्था म.
लिहून घेणार : ममता पुरुषोत्तम श्रीखंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 199/1/अ तपशिल : प्रमाणे अमोल कृष्णराव भोरे यानी नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था शाखा नेर पिंगळाई यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2464
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.