Ferfar #3419 · नेरपिंगळाई भाग 1
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/2
- Talathi
- धर्मा मोतिराम मनोहरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजा नेर भाग एक अर्जदार स्वराज नंदकिशोर ठाकरे यांनी अर्ज दिला की मयत प्रभाकर झ्यामजी ठाकरे दिनांक 16/ 9/ 201 मयत झाले असून त्यांनी मृत्यू पूर्वी करून ठेवलेले मृत्युपत्र दस्त क्रमांक 1137 हे दिनांक 27 /4 /2011 रजिस्टर मृत्युपत्राने करून दिले आहे यावरून सदर फेरफार योगेश नंदकिशोर ठाकरे यांच्या नावाने करण्यात येत आहे.