Ferfar #1086 · कमळापुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- सुनिल बापुराव राऊत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : दि.अम.जिल्हा.मध्य.सह.बॅक राजुरवाडी
लिहून घेणार : हिरुबाई प्रभाकर उमक रा.कमळापूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा कमळापूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 32/1 वरील दि.अम.जिल्हा.मध्य.सह.बॅक राजुरवाडी यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 28/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी कमळापूर
लिहून घेणार : हिरुबाई प्रभाकर उमक रा.कमळापूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा कमळापूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 32/1 वरील सेवा सहकारी सोसायटी कमळापूर यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 27/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.