सातबारा Watch

← शिरलस

Ferfar #2914 · शिरलस

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
193/3
Talathi
रोशन हनुमंतराव देशमुख
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी राजूरवाडी लिहून घेणार : वसंत नथ्थूजी सोलव यांनी सर्व्हे क्रमांक : 193/3 तपशिल : दिनांक 09/07/2021 रोजी सेवा सह. सोसायटी राजुरवाडी चा वसंत नथ्थूजी सोलव यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1982 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.