सातबारा Watch

← विष्णोरा

Ferfar #2080 · विष्णोरा

मोर्शी, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/क
Talathi
कमलेश भिमराव पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- स्वरस्वती पूंडलीक नागले रा. विष्णोरा(खाता क्रमांक232) गट/सर्व्हे क्रमांक13/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी स्वरस्वती पूंडलीक नागले रा. विष्णोरा(खाता क्रमांक232) गट/सर्व्हे क्रमांक13/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुभाष पुंडलिक नागले , (खाता क्रमांक :-1330)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.4125 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी अशोक पुंडलिक नागले , (खाता क्रमांक :-1329)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना वाटणीपत्र दस्त क्रमांक 21AB 951257 दिनांक 04/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.