सातबारा Watch

← ममदापुर

Ferfar #852 · ममदापुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
11/2/अ
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : से.स.सो.परतवाडा र.न. 966 लिहून घेणार : मोहम्मद आवेस अब्दुल आदिल सर्वे नंबर 11/2/अ वरील से.स.सो.परतवाडा र.न. 966 यांचेकडून दिनांक 05/06/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.