Ferfar #853 · ममदापुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : से.स.सो.परतवाडा र.न. 966
लिहून घेणार : अब्दुल अतीक अब्दुल आदिल
सर्वे नंबर 11/3 वरील से.स.सो.परतवाडा र.न. 966 यांचेकडून दिनांक 05/06/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.