सातबारा Watch

← ममदापुर

Ferfar #854 · ममदापुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
17/3
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया घाटलाडकी लिहून घेणार : ज्योती संदिपराव राजस सर्वे नंबर 17/3 वरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया घाटलाडकी यांचेकडून दिनांक 03/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 161000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.