सातबारा Watch

← ममदापुर

Ferfar #855 · ममदापुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
11/2
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया घाटलाडकी , मोर्शी लिहून देणार : विदया संजयराव कपले रा. घाटलाडकी यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 09 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 11/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 29 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.