Ferfar #856 · ममदापुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .शिरजगाव कसबा र.नं.509 शाखा घाटलाडकी
लिहून देणार : चंद्रशेखर हरिभाऊ खाडगडे रा.घाटलाडकी यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 79 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .शिरजगाव कसबा र.नं.509 शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 08 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.