सातबारा Watch

← ममदापुर

Ferfar #861 · ममदापुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी लिहुन देणार : संजय श्रीकृष्ण ऊर्फरामकृष्ण कपले रा. घाटलाडकी ता.चांदुर बाजार जि.अमरावती यांनी मौजा ममदापुर गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय श्रीकृष्ण ऊर्फरामकृष्ण कपले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.