Ferfar #862 · ममदापुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी, मोर्शी
लिहून देणार : सरिता अतुलराव राजस रा. घाटलाडकी यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 80 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 50 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.