सातबारा Watch

← रोहनखेड

Ferfar #2403 · रोहनखेड

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
अनुप अशोक महाजन
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : नेर पिंगळाई सेवा सह सो लिहून घेणार : अरुण तुकाराम दाभणे यांनी सर्व्हे क्रमांक : 235 तपशिल : नेर पिंगळाईचा 35000/- चा बोजा दि. 14/8/08. - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.