Ferfar #2368 · विचोरी
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/4/अ
- Talathi
- गजानन गोपाळराव चव्हाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : विचोरी सेवा सहकारी सोसायटी र. नं 775 ता मोर्शी जि अमरावती.
लिहून घेणार : पंजाब देवमन वासनीक रा विचोरी ता मोर्शी जि अमरावती यांनी सर्व्हे क्रमांक 79/4/अ बोजाचा तपशिल विचोरी 12000/-रु. बोजा दि.25/07/08 - 1021 विचोरी सेवा सहकारी सोसायटी र. नं 775 चा पंजाब दे. वासनिक यांचे 1.16 वर 200000/- रु चा बोजा दि. 15/07/2026. 2347- या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विचोरी सेवा सहकारी सोसायटी र. नं 775 तसेच दि. अमरावती जि म. स. बँक लि. शाखा अडगाव ता मोर्शी जि अमरावती. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.