Ferfar #2189 · सावरखेड
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- संजय शंकरराव गुल्हाणे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : दि.अम.जी.म.स.बँक लेहगाव , मोर्शी
लिहून देणार : गोकुल चिरकुटराव तायडे रा. सावरखेड यांनी यांचेकडील दस्त 50 दिनांक 09/08/2016 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अम.जी.म.स.बँक लेहगाव यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.