सातबारा Watch

← सावरखेड

Ferfar #2191 · सावरखेड

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
संजय शंकरराव गुल्हाणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा लेहेगाव , मोर्शी लिहून देणार : जगदीश रतन बोवाडे रा. सावरखेड यांनी दस्त क्रमांक 235 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 273000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा लेहेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 273000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.