सातबारा Watch

← शिरजगांव

Ferfar #1155 · शिरजगांव

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
राहुल दीवाकरराव खानंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : दि.अम.जिल्हा.मध्य.सह.बँक शाखा,अडगाव लिहून घेणार : प्रेमचंद गणेशराव आखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : प्रेमचंद यांच्यार रु.120000/- चा बोजा अडगाव बँकेचा दि.8/5/13 - 20038 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.