Ferfar #3876 · रिध्दपुर
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा रिध्दपूर
लिहुन देणार : अमोल लक्ष्मनराव हरणे रा. रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा रिध्दपुर येथील शेत सर्वे नंबर 117/1/ब, 117/2 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल लक्ष्मनराव हरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा रिध्दपूर यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.