सातबारा Watch

← रिध्दपुर

Ferfar #3878 · रिध्दपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1
Talathi
राजेश वासुदेवराव डाफे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा रिध्दपूर लिहुन देणार : खान शहजाद अख्तर हबीब खा रा. रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा रिध्दपुर येथील शेत सर्वे नंबर 113/1 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 432829/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.02 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री खान शहजाद अख्तर हबीब खा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा रिध्दपूर यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 432829/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.