Ferfar #1926 · मोळवण
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/4
- Talathi
- दिपक महादेवराव चव्हाण
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : शे.शाकीब शे.चांद
लिहून घेणार : शे.शाकिब शे.चांद
यांनी सर्व्हे क्रमांक : 83/4 तपशिल : अनुसया व शे.शाकिब याचं प्रत्येकी 1/2 ओलीताचा हक्क विहिरी वरील - 1442
फेरफार क्रमांकाने घेतलेला हक्क खरेदी खतदस्त क्रमांक ३५४३ दुय्यम निबंधक कार्यालय मोर्शी या नुसार एक लाख रु घेवून व नोंदणीकृत खरेदी दस्त करून सुलोचना रामकृष्ण लोखंडे यांना पूर्णतः देण्यात आला ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.