Ferfar #999 · बोपलवाडी
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2
- Talathi
- स्वाती गोवर्धन इंगळे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
श्रावण रामराव नेहारे ,सुरेश रामराव नेहारे - - -रा. बोपलवाडी(खाता क्रमांक152) गट/सर्व्हे क्रमांक38/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
श्रावण रामराव नेहारे ,सुरेश रामराव नेहारे - - -रा. बोपलवाडी(खाता क्रमांक152) गट/सर्व्हे क्रमांक38/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
श्रावण रामराव नेहारे , (खाता क्रमांक :-776)गट/सर्व्हे क्रमांक 38/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पश्चिमेस कडील हिस्सा
सुरेश रामराव नेहारे , (खाता क्रमांक :-777)गट/सर्व्हे क्रमांक 38/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पूर्वेकडील हिस्सा शेतात्तील संत्रा झाडांना लक्ष्मण नेहारे यांचे शेतात्तील विहीर पंपावरून आठवड्यातून दोन दिवस दोन रात्र ओलिताचा हक्क राहील.तसेच सुरेश नेहारे यांना त्यांचे शेतात जानेयेणेसाठी बैल बंडी माल मजूर ट्रक ट्रकटर ने आन करण्याचा रस्ता दक्षिणेकडील धुर्याने श्रावण नेहारे यांचे शेतात्तून राहील.
यांना मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 85AB025547 दिनांक 14/07/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.