Ferfar #392 · खानपुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/3
- Talathi
- आकाश डिगांबर चव्हाण
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : SBI शाखा लेहगाव
लिहून घेणार : शमीनबाई नजीरशहा रा. लाडकी बु. ता. मोर्शी
गट नंबर/ सर्वे नंबर 17/3 वरील SBI शाखा लेहगाव यांचेकडून दिनांक 26/06/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 720000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.