सातबारा Watch

← मुनाईमपुर

Ferfar #756 · मुनाईमपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2/अ
Talathi
राजेश बाबुराव संतापे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि.अम.जिल्हा.मध्य.सह.बॅक शाखा नेरपिंगळाई लिहून घेणार : उत्तम यशवंत लांडगे रा.लिहीदा ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा मुनाईमपूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 12/2/अ वरील दि.अम.जिल्हा.मध्य.सह.बॅक शाखा नेरपिंगळाई यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 06/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.