Ferfar #2584 · टेंभुरखेडा
वरुड, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/15/A
- Talathi
- जयवंत देविदास उज्जैनकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.-64/टेंभुरखेडा/54/2025-26
आदेश दिनांक : 16/06/2026
मौजा- टेंभुरखेडा येथील शेत ग.क्र. 14 मधील अकृषक भुखंड क्र. 15 अ क्षेत्र 106.14 चौ.मि. बाबत उत्तरार्थी क्र.1 चे नंदा प्रल्हादराव धोटे यांचे नावाने चुकुन घेण्यात आलेली फेरफार नोंद क्र. 2052 रद्य करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.-64/टेंभुरखेडा/54/2025-26 आदेश दिनांक : 16/06/2026 या वरील आदेशा प्रमाणे करण्यात येत आहे.