Ferfar #27244 · वरुड भाग २
वरुड, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2/23बी
- Talathi
- प्रशांत सुधाकर हागोणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ऑपरेटीव्ह बँक ली अमरावती शाखा वरुड
गहाणखत लिहुन देणार : अर्चना घनश्याम खासबागे रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4922-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/2/23बी क्षेत्र 1.3635 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना घनश्याम खासबागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.