Ferfar #27252 · वरुड भाग २
वरुड, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/2/6
- Talathi
- प्रशांत सुधाकर हागोणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय नागरी सह पतसंस्था मर्या धनोडी र नं 540 शाखा वरुड
गहाणखत लिहुन देणार : नितेश अशोकराव पारसे रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4969-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/2/6 क्षेत्र 1.1559 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितेश अशोकराव पारसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.