सातबारा Watch

← वरुड भाग २

Ferfar #27253 · वरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
158/4/8
Talathi
प्रशांत सुधाकर हागोणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक गहाणखत लिहुन देणार : दिपक गोपाळराव अंबाडकर ,योगेश गोपाळराव अंबाडकर रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4971-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158/4/8 क्षेत्र 0.6733 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक गोपाळराव अंबाडकर ,योगेश गोपाळराव अंबाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.