Ferfar #27258 · वरुड भाग २
वरुड, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1अ/182/3/9B/10
- Talathi
- प्रशांत सुधाकर हागोणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा अमरावती तर्फे मॅनेजर अमित राजेंद्र वाघाडे
गहाणखत लिहुन देणार : रमेश नंदकिशोर धोटे रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6268-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/1अ/182/3/9B/10 क्षेत्र 0.7766 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश नंदकिशोर धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
रमेश नंदकिशोर धोटे (खाता क्रमांक :- 0) ,