सातबारा Watch

← वरुड भाग २

Ferfar #27269 · वरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
117/5बी/70
Talathi
प्रशांत सुधाकर हागोणे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ऑप बँक लिमी शाखा वरुड तर्फे शाखा व्यवस्थापक संजय वासुदेवराव लोखंडे गहाणखत लिहुन देणार : पंकज रामेश्वरलाल प्रजापती रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5023-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/5बी/70 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज रामेश्वरलाल प्रजापती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.