सातबारा Watch

← वरुड भाग २

Ferfar #27272 · वरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
144/1/1ड
Talathi
प्रशांत सुधाकर हागोणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप.शाखा वरुड लिहून घेणार : नितीन शांतारामजी खंडेलवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 144/1/1ड तपशिल : प्रमाणे नितीन शांतारामजी खंडेलवाल यानी डॉ पंजाबराव देशमुख अर्बन को ऑपरेटीव्ह बँक ली अमरावती शाखा वरुड यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.