सातबारा Watch

← वरुड भाग २

Ferfar #27282 · वरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
171/1अ/7
Talathi
प्रशांत सुधाकर हागोणे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरुड गहाणखत लिहुन देणार : राजेश शामसुंदर खुटाटे रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5079-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/1अ/7 क्षेत्र 0.6266 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश शामसुंदर खुटाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.