Ferfar #7546 · वरुड भाग १
वरुड, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 503/1
- Talathi
- विपिन गणेशराव पेटे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ऑप बँक लिमी शाखा वरुड तर्फे शाखा व्यवस्थापक संजय वासुदेवराव लोखंडे
गहाणखत लिहुन देणार : रऊफ खान महेताब खान रा. वरुड भाग १ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4881-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503/1 क्षेत्र 0.5060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रऊफ खान महेताब खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 725000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.