सातबारा Watch

← वरुड भाग १

Ferfar #7562 · वरुड भाग १

वरुड, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
431/2/ब
Talathi
विपिन गणेशराव पेटे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- बानोबी मोईनोद्धीन काझी रा. (खाता क्रमांक12362) यांचे गट/सर्व्हे क्रमांक431/2/ब, बिगरशेती क्षेत्र 44.0996 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9302 आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.712/2004 दिनांक 07/05/2004 यांचे गट/सर्व्हे क्रमांक431/2/ब, क्षेत्र 44.09.96 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.9302 आर.चौ.मी त्यांनी 50 रु.मुद्रांक वर दिनांक 07/05/2004 नुसार खरेदी करून दिली परंतु सदर जागा अकृषक नसल्यामुळे शासन निर्णय ०४/नोव्हेंबर/२०२५ रोजीच्या अध्यादेशबाबत कार्यपद्धती निश्चित करणे कामी (SOP) जाहीर केली आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्यानंतर दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंतचे जमिनीचे झालेले हस्तांतरण किंवा विभाजन कोणतेही अधिमुल्य न आकारता नियमाधिन केलेले आहे.त्यानुसार हे त्यांनी लिहुन घेणार : सुलतानाबी अमजद खॉ , (खाता क्रमांक :-13608)गट/सर्व्हे क्रमांक 431/2/ब बिगरशेती क्षेत्र 0.9302 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वरुड जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2481 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 144000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.