सातबारा Watch

← जरुड भाग १

Ferfar #3197 · जरुड भाग १

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
नितीन रमेशराव तायडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डेबूजी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा जरुड ता वरुड जी अमरावती गहाणखत लिहुन देणार : महादेव सुर्यभान घोडके रा. जरुड भाग १ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5028-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव सुर्यभान घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.