सातबारा Watch

← जरुड भाग २

Ferfar #3568 · जरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1498
Talathi
ए एस गाठेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : उत्क्रांती नागरी सह.पत.जरुड लिहून घेणार : संजय वामनराव चोपडे तर्फे रंजना रवी गणेशकर, यांनी सर्व्हे क्रमांक : 1498 तपशिल : प्रमाणे संजय वामनराव चोपडे यानी उत्क्रांती नागरी सह पतसंस्था मर्या जरुड र न 531 यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.