सातबारा Watch

← सातनुर

Ferfar #1520 · सातनुर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
वर्षा वानखडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : I.C.I.C.I.बँक शाखा वरुड लिहून घेणार : हेमराज दिपक होले यांनी सर्व्हे क्रमांक : 334 तपशिल : I C I C I बँक शाखा वरुड चा 5,33,300/- रु बोजा दि. 01/03/2019 - 874 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.