सातबारा Watch

← शेंदुरजनाघाट

Ferfar #4604 · शेंदुरजनाघाट

वरुड, अमरावती · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
अजय राजु चव्हाण
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- राजु गुलाबराव सरोदे (खाता क्रमांक1561) गट/सर्व्हे क्रमांक207, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे सामाईक तील त्यांचा हिस्सा त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- संजय गुलाबराव सरोदे , (खाता क्रमांक :-2678)गट/सर्व्हे क्रमांक 207 लागवडीयोग्य क्षेत्र 2.02 आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वरुड जिल्हा अमरावती यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4670 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.