Ferfar #4605 · शेंदुरजनाघाट
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्था शाखा शेंदूरजनाघाट
गहाणखत लिहुन देणार : विनोद दिगांबर मेंढे रा. शेंदुरजनाघाट यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4814-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1/इ, 260/1/क क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद दिगांबर मेंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.