सातबारा Watch

← शेंदुरजनाघाट

Ferfar #4609 · शेंदुरजनाघाट

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
37/3, 37/4
Talathi
अजय राजु चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शेंदुरजनाघाट लिहुन देणार : अरुण महादेवराव देशमुख यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 37/3, 37/4 वर रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन अर्ज व बँकेचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.