सातबारा Watch

← शेंदुरजनाघाट

Ferfar #4612 · शेंदुरजनाघाट

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
15/अ/ब/17/अ
Talathi
अजय राजु चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शारदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या शेंदुरजनाघाट र नं 545 गहाणखत लिहुन देणार : शीतल निलेश श्रीखंडे रा. शेंदुरजनाघाट यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5103-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/अ/ब/17/अ क्षेत्र 0.8002 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शीतल निलेश श्रीखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.