सातबारा Watch

← जामठी गणेशपुर

Ferfar #2700 · जामठी गणेशपुर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
651
Talathi
संदीप रामकृष्ण चोरपगार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेवा सह.सो सावंगी लिहून घेणार : नामदेव सिताराम ढोके यांनी सर्व्हे क्रमांक : 651 तपशिल : सांवगी हिस सालीम जमिन 50000 रु.गहान. दि. 19-07-2007 - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.