सातबारा Watch

← दाभी

Ferfar #763 · दाभी

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
77, 78
Talathi
दिक्षा गोपालराव गोडबोले
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : ICICI बँक शाखा वरुड लिहून घेणार : सुदाम मारोतराव सोनारे यांनी सुदाम वर__ सुरळी सेवा. सह. सो. ११८९ चा बोजा रु, १.००.०००/ दि_ १७/०८/२०१५ पुन्हा .ICICI बँक शाखा वरुड चा बोजा कायम १.०५०००/दि_ ११/12/२०१२ - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.