सातबारा Watch

← भांडोली

Ferfar #1265 · भांडोली

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
सोनाली दिवाकर चौधरी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र वरुड लिहून घेणार : रमेश शेषराव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : वरूड चा रमेश पवार यांचे0.56 वर 38,000रु. बोजा दि.13-6-2014 - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.