सातबारा Watch

← कुरळी

Ferfar #527 · कुरळी

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
सोनाली दिवाकर चौधरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया वरुड लिहून घेणार : अमोल नरेन्द्र निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : पुढे 50000/रु बोजा 05/09/11 - 142 वरुड यांचा अमोल निकम व इतर यांचे वर 1,00,000/- रु बोझा दि.16/06/2016 - 142 वरुड यांचा अमोल निकम वर 1,50,000/-रु.बोजा दि.25/08/2020 - 317 वरुड यास 30000/रु बोजा 28/07/2008 ( अमोल निकम ) - 20026 वरुड यास 40000/रु बोजा 12/05/2011 ( अमोल निकम ) - 20026 वरुड यास 40000/रु बोजा 21/09/2011 ( अमोल निकम ) - 20026 वरुड यास 50000/रु बोजा 5/09/2011 ( अमोल निकम ) - 20026 वरुड यास 80000/रु बोजा 29/05/2012 ( अमोल निकम ) - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.