Ferfar #1097 · सुरळी
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- दिक्षा गोपालराव गोडबोले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : श्री संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था शाखा सुरळी
लिहून घेणार : संदीप कृश्णराव निकम
यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : प्रमाणे संदीप कृश्णराव निकम यानी श्री संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था शाखा सुरळी ता वरुड जी अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 775
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.