सातबारा Watch

← एकदरा

Ferfar #2054 · एकदरा

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
प्रशांत प्रकाश गोरडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वरुड , शाखा वरुड लिहुन देणार : मिराबाई नारायण सातपुते रा. एकदरा गट नंबर/ सर्वे नंबर 303 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिराबाई नारायण सातपुते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र 1 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.