Ferfar #2064 · एकदरा
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283/1
- Talathi
- प्रशांत प्रकाश गोरडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वरुड, शाखा वरुड
लिहुन देणार : रामदास भिमराव गायधने रा. एकदरा गट नंबर/ सर्वे नंबर 283/1 यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44592/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास भिमराव गायधने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 44592/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.