सातबारा Watch

← आमनेर

Ferfar #887 · आमनेर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
ए एस कूकडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड , वरुड लिहून देणार : सौ.शोभा आत्मारामजी घुमारे रा. आमनेर यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,11,100/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,11,100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.