Ferfar #787 · वावरुळी
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- सचिन हैबतराव पवार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी. बँक शाखा, वरुड
लिहून देणार : दिनेश उत्तम वानखडे रा. वावरुळी यांनी रक्कम रुपये 251000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी. बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 251000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.